* प्रेमवेडा राजकुमार *

Started by धनराज होवाळ, April 03, 2015, 07:11:40 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

तुझ्यासाठी लिहायचं म्हंटलं,
कि मी खुप विचारात पडतो....
तेव्हाच नकळत या धनराजचा,
प्रेमवेडा राजकुमार घडतो...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
9970679949