* बावळट *

Started by धनराज होवाळ, April 03, 2015, 07:26:42 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

तु येणार नसुन ही,
हा प्रेमवेडा उगाच नटला....
अजुन ही वाट पाहतोय,
मी बावळट कुठला...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार