गुलमोहर

Started by शिवाजी सांगळे, April 03, 2015, 10:59:30 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

गुलमोहर

जरी आला ग्रीष्म घेऊन उकाडा
सकाळीच कोकीळ सांगुन गेला,
येईल सजनी सांजेला आज पुन्हा 
ग्रीष्मात ही मनी गुलमोहर फुलला !


© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९