समुद्रातल्या त्या संथ लाटांना....

Started by Ashish Patil, April 03, 2015, 11:20:13 AM

Previous topic - Next topic

Ashish Patil

समुद्रातल्या त्या संथ लाटांना
तिच्या सोबत पहावं वाटतं
समुद् किणाऱयाच्या त्या वाळूवर
तिचं नाव लिहावं वाटतं
त्याच समुद्रं किणाऱयावर
हातात हात घेऊन चालावं वाटतं
मावळतीच्या सर्यं किरणांत
एकटक तिला पहावं वाटतं
माहित नाही मला
हे स्वप्नं आहेेे की ध्यास
पण त्या स्वप्नातही तिच्याशी
मन भरून बोलावं वाटतं