* धुंद गारवा *

Started by धनराज होवाळ, April 03, 2015, 02:40:23 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

संध्याकाळचा धुंद गारवा,
काळजास माझ्या भिडला....
तुझ्या आठवांचा प्रत्येक थेंब,
डोळ्यातुन माझ्या पडला...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
9970679949