* जीवनसाथी *

Started by धनराज होवाळ, April 03, 2015, 02:44:07 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

मंगलसुत्र घालुन तुला,
कुंकू लावेन तुझ्या माथी....
कितीही संकटे आली तरी,
तुलाच करेन माझी जीवनसाथी...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
9970679949