चिंता

Started by शिवाजी सांगळे, April 04, 2015, 04:04:46 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

चिंता

झाले होते हरण सितेचे
होती श्री रामास चिंता,
शोधुनी काढीले तू, होती
श्री हनुमंता तुलाच चिंता !

© शिव

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९