बाधा

Started by शिवाजी सांगळे, April 04, 2015, 04:20:32 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

बाधा

कलियुगी हो बाधा शनीची
शरण भक्त तुलाच मरूता,
सावरतोस वाहुन दैन्य त्यांचे
श्री हनुमंता तुलाच चिंता !  

© शिव

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९