हे प्रेम पाखरा....

Started by dattarajp, April 04, 2015, 10:57:56 PM

Previous topic - Next topic

dattarajp

हे प्रेम पाखरा....

हे प्रेम पाखरा
तू उंच घे भरारी.
त्या आकाशी
लपली आहे माझी प्रियसि

हे प्रेम पाखरा
तू उंच घे भरारी.
त्या प्रियसि च्या
हातात आहेत प्रेम दानी.
ते खाऊन तू गात जा गाणी.

हे प्रेम पाखरा
तू उंच घे भरारी.
माझ्या प्रियसि च्या कानात
 सांग माझी ती कहानी.

हे प्रेम पाखरा
तू  उंच घे भरारी.
सांग त्या माझ्या प्रियसिस .
मी हुभा आहे तिथे.
जीते तू मला सोडुन गेली.

हे प्रेम पाखरा
तू उंच घे भरारी.
ती  काय म्हणाली.
ते तू सांग मला येवुनी.

हे प्रेम पाखरा
तू उंच घे भरारी.
तिचाच चेहरा.
आन तुझ्या डोळ्यात
 लपवूनी.
                                  कवी
                      एकटा  मी  तुझ्या वीणा
                  9623567737