भरारी

Started by शिवाजी सांगळे, April 10, 2015, 10:13:18 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

भरारी

झालाच कधी पराभव जीवनी
लागला जरी घाव तो जिव्हारी
खचू नकोस कधी उठ पुन्हा
आता राखेतुन घे उंच भरारी !

© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९