पियु ने मला शिकवलं

Started by mailme.bhagyashree11@gmai, April 13, 2015, 01:24:44 PM

Previous topic - Next topic

mailme.bhagyashree11@gmai

आळशी पणा माझ्या अंगात कधी नसे अंगात तरतरी ...
कामाचा मला कंटाळा ......
काही न करणे माझ्या मनी ...
नकार नेहमी माझ्या मुखी ....
कधी न समजले मला कधी ?


पहिल्याच भेटीत आमची भांडण...
विषय काय त म्हणे तु कामचुकार असणं ....
मी फुगून दोडका होन आणि तिने नजर अंदाज करणं ...
पुन्हा ८ दिवस मी नाराज ......
पोटात दुख्तये पण सांगु कुणास ?

वेळेचा महत्व मला तिने शिकवलं ...
काम करायला तिने सांगितला ....
आरडा ओर्डीने का होयना तिने सुधारलं ....
आयुषाच ताळतंत्र तिने समजावलं .... 

तूच रे दोस्ता मला सुधारलं ....
फाटक्या पदरात मायेच अंथरून पांघरलं  ...
चांगल्या गुनान माझ्यातल मी सोध्लस ....
हे सगळं मला पियु ने शिकवलं .... हे सगळं मला पियु ने शिकवलं ....

@sh