तुझ्या तारा …. रुजवतात मला !!!

Started by mailme.bhagyashree11@gmai, April 17, 2015, 09:03:09 PM

Previous topic - Next topic

mailme.bhagyashree11@gmai

तुझ्या तारा का गुंतवतात मला काही कळे नासे झाले ....
तुझ्या तारा का रुजवतात मला काही कळेनासे झाले ....
रुंद्तात त्या लाटा माझ्या हृदयात काही विसरणे नासे झाले ...
तुझ्या संगमाच्या वेघात मी धुंद धुंद झाले ...
तुझ्या तारा रुजवतात मला .... काही कळे नासे झाले .... !

Mayur Jadhav

रुंद्तात त्या लाटा माझ्या हृदयात काही विसरनासे झाले ...
apratim shabd