रडुरात्र

Started by Shubhankar Chandere, April 18, 2015, 05:19:33 PM

Previous topic - Next topic

Shubhankar Chandere

स्वप्नात पहात होतो
चंद्रात टिपत होतो..

साठवला मि तो क्षण माझ्या डोळ्यात
न्हवता तिथ दुरावा तुझ्या-माझ्यात..
     
सोसाट्याचा वारा मग तो आला
जाग मझ करुनी गेला..

जाग होताच अस्वस्थता सुरु माझी,
पुन्हा तुझ्यापासुन दुर धेउन गेली
धरपडत मि शोदल, तुला काळोखात
नाही करु शकलो अंधारावर मात..

डोळे सांगतायेत माझे मला,
नको वेदना देउ गाढ झोप आता
              ' शेवटी'
आठवनीने रहावलेच नाही
अश्रु नी तहान भागलीच नाही

                            -शुभंकर