* लेखणी *

Started by धनराज होवाळ, April 22, 2015, 10:35:26 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

आज पहिल्यांदाच प्रेमपत्र लिहायला घेतलं,
आणि अचानक माझी लेखणीच थांबली....
कारण तिच्यासाठी काही लिहायचं म्हंटलं,
तर शब्द जास्त झाले अन् लेखणीच कमी पडली...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
9970679949