* वेडावलेला जीव *

Started by धनराज होवाळ, April 23, 2015, 05:43:26 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

कुठे हरवलीस गं तु पिल्लू,
ए ना गं आता परतुनी....
या वेडावलेल्या जीवास,
घे ना हृदयाशी कवटाळूनी...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
9970679949