* घाव *

Started by कवी-गणेश साळुंखे, April 23, 2015, 10:34:16 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

रंगल्या मैफिली तशा अनेक
पण लक्षात राहिली एक
ज्यात पाहिले मी तुला
अन काळजावर घाव झाले कित्येक.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938