माघारी

Started by शिवाजी सांगळे, April 24, 2015, 11:52:23 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

माघारी

ती सर पावसाची
जाईल पुन्हा विरून,
तशीच येउन माघारी
भेटेल प्रिया फिरून !

© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९