विराणी

Started by शिवाजी सांगळे, April 25, 2015, 03:59:57 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

विराणी

अर्पुण गुलाब तुझ्या स्मृतीला
डोळयात माझ्या अश्रुचे तरळणे,
कसा विसरू प्रवास तो आपला?
तुजविण माझे जीवन सुने सुने !

=शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९