तुझं लाजणं

Started by Parshuram Sondge, April 29, 2015, 07:25:03 AM

Previous topic - Next topic

Parshuram Sondge

तुझं लाजणं

तुझं लाजणं ही किती
खोलवर रूजणं असतं
त्या रूजण्यातल चांदण
माझं खर जगणं असतं
. . . . . . . . . . परशुराम सोंडगे,पाटोदा
Pprshu1312