* एकटेपणाचा भार *

Started by धनराज होवाळ, May 01, 2015, 10:52:29 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

सोसना झालाय आता,
एकटेपणाचा हा भार....
लादु नका माझ्यावर,
दुःखांचा थरावर थर...!!!
-
स्वलिखीत..
प्रेमवेडा राजकुमार
9970679949