मागणे

Started by शिवाजी सांगळे, May 02, 2015, 06:14:38 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

मागणे...

इथवर घेवुनी तुझा हात हाती
झेलली दुःखे, होती जी मानवी,
एक मागणे, जातां मी पैलप्रवासा
या वळणावर तुझी साथ हवी !

© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९