विश्वास

Started by yallappa.kokane, May 02, 2015, 10:43:23 PM

Previous topic - Next topic

yallappa.kokane

विश्वास कसा ठेवायचा,
आपल्या जवळच्या माणसांवर?
सावलीही सोडते साथ
इथे काळोख असल्यावर !

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०२ मे २०१५


९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर