* एकच झाड *

Started by कवी-गणेश साळुंखे, May 03, 2015, 12:33:03 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

ओसाड पडला डोंगर
जळुन गेले शिवार
एकच झाड उरले
तोच तेवढा आधार.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938