मला नव्हतं जगायचे

Started by SANJIVANI S. BHATKAR, December 02, 2009, 01:28:58 PM

Previous topic - Next topic

SANJIVANI S. BHATKAR

मला नव्हतं   जगायचे



डोळ्यात  अश्रूंची  गंगा आटवूनी

मला नव्हतं   जगायच

या  जगाला  दुखवून मला  नव्हतं जगायचं


मला  जगायचे  होत ताट  मानेने  

काही  तरी  नाव गाजवून  दाखवायचे  होते

मला  नव्हतं  जगायचे

जगायचे  होते  दुखाचे  डोंगर  उभारून  

जगाला  हवी  हवीशी  वाटावी  म्हणून

मला  नव्हतं  जगायचे

असं  वाटते  एकदा  तरी  चमत्कार  घडावा  

माझ्या  स्वप्नाचा  पुर्ततेच  पाऊल  पुढे   पडाव

कुणास  ठाऊक  कसे  पुढच  आयुष्य  काढायचे  

पुढे  हि  असं मना  विरुद्ध जगायचं

मला   नव्हतं  जगायचे  



सौ   संजीवनी  संजय  भाटकर

santoshi.world

शुद्धलेखनाच्या चुकांमुळे कविता नीट कळली नाही...  :-X