* खोट का असेना प्रेम तुझं *

Started by कवी-गणेश साळुंखे, May 04, 2015, 10:15:55 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

' प्यार झुठा सही '
या गाण्याचे मी मराठीत केलेल्याे रुपांतराचा एक प्रयत्न

* ये तु जगाला दाखवाया *
खोट का असेना प्रेम तुझं
ये तु जगाला दाखवाया
निमित्त कोणी का असेना
ये तु मला भेटाया......
                खोट का असेना.....( डबल )
तु तर म्हणायचीस की
मी तुझ्यावर जीवही ओवाळेल
जीवाच काय घेउन बसलास
सर्वस्वही माझे तुझ्यावर उधळुन टाकेल... ( डबल )
                  खोट का असेना....
ये तु लवकर धावुनी
नाहीतर प्रेम जाईल खेळ बनुनी
एका क्षणासाठी का होइना
जा तु जगाला दाखवुनी
प्रेम असते काय...जा तु सिध्द करुनी( डबल )
                   खोट का असेना....
प्रितीच्या डावात आसवांचे प्याले
मरमरुन बघ कसे जगावे लागले ( डबल )

स्वप्नं तुझे या डोळ्यांना
नाही दाखवणार ग कधी
नको येऊस तु पुन्हा
नाही बोलवणार तुला कधी...( डबल )

अखेरचा दिवा......
अखेरचा दिवा आठवांचा
ये तु आता विझवाया
निमित्त कोणी का असेना
ये तु मला भेटाया...
खोट का असेना प्रेम तुझे
ये तु जगाला दाखवाया.... ( डबल )
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938