* तुझ्या प्रेमात *

Started by कवी-गणेश साळुंखे, May 04, 2015, 10:29:10 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

घाव मनीचा बोलतो
भाव वेदनेचा लिहतो
तुझ्या प्रेमात न
लिहणाराही प्रेमकवी बनतो.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938