* विरहाचे कुंपण *

Started by धनराज होवाळ, May 05, 2015, 10:17:14 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

कधी तुटणार आपल्यामधले,
विरहाचे हे काटेरी कुंपण....
केव्हा पासुन नुसतेच घेतोय,
तुझ्या फोटोचे मी चुंबण...!!!
-
स्वलिखीत...
प्रेमवेडा राजकुमार
मो. 9970679949