* माझं प्रेम अन् तुझी मैत्री *

Started by धनराज होवाळ, May 07, 2015, 08:01:17 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

तु जरी माझं प्रेम नाकारलंस ना,
तरी मी तुझी मैत्री स्विकारेण..
पण आई भवानीची शपथ घेऊन सांगतो,
आयुष्यभर प्रेम मात्र तुझ्यावरच करेण...!!!
-
स्वलिखीत...
प्रेमवेडा राजकुमार
9970679949