* प्रितपाखरु *

Started by कवी-गणेश साळुंखे, May 10, 2015, 10:57:44 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

प्रेमसंदेश घेउनी आलं प्रितपाखरु
सांग मनाला कसं आवरु
बघण्या केवळ साजण माझा
बंद केलेली नयनांची कवाडे
आता कशी उघडी करु.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938