--विरहात तुझ्या --

Started by SHASHIKANT SHANDILE, May 14, 2015, 02:30:37 PM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

मी हसतोही रडतोही
वाट तुझी बघतोही
तू नाही याचा दुख
विरहात तुझ्या -----------

मी बघतो स्वप्नात ते
तुझ्या संगतीचे दिसं
नको असलेले जगतो
विरहात तुझ्या -----------

हसण्याचा काळ लोटला
मोजताहि न आले मला
गेले जे एकांताचे दिसं
विरहात तुझ्या -----------

आजही तुझी कमी भासते
परत येशील असं वाटते
कधी पर्यंत बघू वाट अशी
विरहात तुझ्या -----------

मी जगलोही आजवरी
अर्थहीन जगण्याला
आता राहावत नाही
विरहात तुझ्या -----------
विरहात तुझ्या -----------

शाशिकांत शांडिले (SD), नागपूर
Mo. ९९७५९९५४५०
Its Just My Word's

शब्द माझे!

शितल

माझ्या असण्याचं भान नाही
या जगण्यांत त्राण नाही
क्षण-क्षण खचतो मी
विरहात तुझ्या......

SHASHIKANT SHANDILE

Its Just My Word's

शब्द माझे!

शितल

Survat tr tujhi aahe.....
tyach shrey tujh.....

SHASHIKANT SHANDILE

Its Just My Word's

शब्द माझे!