"काळजाचा ठोका"

Started by धनराज होवाळ, May 15, 2015, 08:00:35 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

आज पहाटे मी बाहेर पडताच,
मस्त गार वारा सुटला होता....
मग तुझ्या सोबतीचे क्षण आठवले,
अन् काळजाचा ठोका चुकला होता...!!!
-
स्वलिखीत...
प्रेमवेडा राजकुमार
9970679949