* मी जीव लावला *

Started by कवी-गणेश साळुंखे, May 15, 2015, 10:43:34 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

* मी जीव लावला *
प्रेम माझे असे हो फसले
मी जीव लावला
तिने जीवे मारले...

दुख माझे तिने कधी ना जाणीले
घाव उरी लागला
तिने वळुन ना पाहिले

मी हसत हसत अश्रु गिळले
एकांती मी बसु लागलो
तिने पुन्हा रडवले

का कुणास ठाउक असे घडले
मी जीव लावला
तिने जीवे मारले.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938