"आठवांचा समुद्र"

Started by धनराज होवाळ, May 16, 2015, 07:34:13 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

माझ्या या एकटेपणात गं,
डोळ्यात अश्रूंची धारा आहे....
तुझ्या आठवांचा गं समुद्र,
म्हणुनच तर खारा आहे...!!!
-
स्वलिखीत...
प्रेमवेडा राजकुमार
9970679949