* भ्रमर *

Started by कवी-गणेश साळुंखे, May 16, 2015, 09:32:01 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

तु माझे फुलपाखरु
मी तुझा भ्रमर
तुझ्या मागे माझी
नुसती होते फिरफिर.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938