* हो म्हण *

Started by कवी-गणेश साळुंखे, May 19, 2015, 03:34:44 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

खंडाळ्याच काय घेउन बसलीस
तु फक्त हो म्हण
वाळवंटाच सुध्दा करीन नंदनवन
फिके वाटेल कृष्णाचे वृंदावन.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938