* नवकवी *

Started by कवी-गणेश साळुंखे, May 19, 2015, 12:12:18 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

नवकवींमध्ये आजकाल साहित्यापेक्षा
गर्वच जास्त दिसतो
स्वताचा चांगले तर इतरांना
नाक मुरडत असतो.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938