* तिचीच एक आठवण *

Started by कवी-गणेश साळुंखे, May 20, 2015, 05:38:31 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

अनेकांना प्रश्न पडतो की
मी कवी कसा बनलो
            ऐका
ना कुणाच मार्गदर्शन
ना कोणाची शिकवण
काळजात होती फक्त
तिचीच एक आठवण.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938