शंभु शौर्य गाथा

Started by virat shinde, May 20, 2015, 09:31:54 AM

Previous topic - Next topic

virat shinde

20/5/2015

शंभु शौर्य गाथा

झुंज देत मृत्यूलाही छावा लढला होता
त्यांच्या पराक्रमाचा पाढा जगाने पाहिला होता

झुंजारांची फौज घेऊन झुंज देत राहीला
मातीचे रक्षणकरण्यासाठी  देह त्याने वाहीला

जगाने गौरविले ज्यांच्या ख्यातीला
माझा मुजरा आशा त्या शुंभु छत्रपतींना...

✒शिवपुत्र शंभूराजे राज्याभिषेक ट्रस्ट

saguna

किती बर झाल असत शब्दांन पेक्षा र्हदयानीच बोलता आल असत..
एक माञ खर झाल असत
शब्दांन पेक्षा र्हदयाचच ऐकल असत...
बोलणारा काहितरी बोलत जातो ऐकणारा माञ वेगळाच अर्थ घेत जातो
इथ तर शब्दांनचाच अनर्थ होत जातो....
शब्द नी र्हदयाच्या खेळात वेड्या मनावर माञ राज्य येत...
कधि शब्दांनच्या तर कधि र्हदयाच्या मागे धावत जात  पण, त्याला कुठ ठाऊक असत त्याच्या नशिबी तर फक्त हरणचं असत...
किती बर झाल असत शब्दांन पेक्षा र्हदयानीच बोलता आल असत..