असा काय गुन्हा केला(आईसाठी)

Started by saguna renagade, May 21, 2015, 01:46:50 AM

Previous topic - Next topic

saguna renagade

जन्म दिला तीन अन्
तु तिलाच घेउन गेला
ऐकदा म्हणायच होत तीला कीं, अभारी आहे तुझी
मि असा काय गुन्हा केला कि तु मला चांसच नाही दिला..
वाटत कधीतरी स्वप्नात तरी भेटेल मला खरच सांगते तुला की त्यासाठीच घाई असते झोपायला
पण काय सांगु तुला की कधी भेटलीच नाही मला कारण, कधी पाहीलच नाही तीला
असा काय गुन्हा केला कि माझा स्वप्नावरचा पण हक्क गेला...
सगळेच म्हणतात मला की तु तारा बनवला तीला
म्हनूणच कित्येकदा पाहिले मी आकाशाला पण,
काय सांगू तुला कधी कळलेच नाही मला की कोनत्याला समजू तीला
मी आसा काय गुन्हा केला की मला इतक अभागी बनवल...