"गुज "

Started by शितल, May 21, 2015, 06:07:07 PM

Previous topic - Next topic

शितल

माझ्या मनातील गुज
जाणू नको रे सारे
कोंडले आहे भावनांना
नको उघडुस कवाडे

ध्यानी मनी न माझ्या
आभास कसा झाला
डोळ्यांत पाहताक्षणी
वाहुनि गेली सारे

बंधनात अडकलेले
नाते आपले अबोल
सांगु नको कोणाला
लागे त्यास नजर !!!!!!


शितल...