राष्ट्रभक्ती

Started by Sachin01 More, May 23, 2015, 01:21:21 PM

Previous topic - Next topic

Sachin01 More

राष्ट्रभक्तीच्या मशालीची घेऊन साथ,
जगी पेटवा शांतता अन् माणुसकीची वात.
नका मानू कधी तुम्ही हार,
आठवा ते देशाचे मूर्तीकार,
करा असमतेच्या खोडावर प्रहार,
नका मिरवू कोणाच्या समोर
जनकल्याणासाठी या आता फक्त मैदानावर,
हिरावू नका कुणाच जगण,
बळाच्या जोरावर
समतेसाठी पेटवा या विशाल वाती.
ठाऊक असू द्या,
हिच ती माती,
जीची गाजत असते मातृभूमीच्या रक्षणासाठी दिलेल्या बलिदानांची किर्ती.
Moregs