बाई

Started by Sachin01 More, May 23, 2015, 01:38:39 PM

Previous topic - Next topic

Sachin01 More

आज आनंद नाही ध्यास नाही,
नाही राहिले कसलेच भान,
चारो ओर पसरले ही दु:खाची किनार,
बाई म्हणुन तोडू नाही शकत ही दिवार.
मायेने दिली मला ममतेची शिकवण,
बापान दिली कष्टाचे शिक्षण.
जनावरांच्या वासनेतुन झाले आयुष्य तिचे निरस,
लोक बघत राहीले नाही आले कोणी एक.
कोणी नसत आपलं कराव ज्यान-त्याच रक्षण.
नाही सोसता आल तर द्याव जगण सोडुन,
पर आस माणसाची धरुन,
नको तु विनवणी करु,
इथे बाईच्या अंगाची झाली सगळ्यांना लालच, कुठे बाप ,
कुठे भाऊ, शिक्शक कुठे मारताहेत डंक.
नाईलाज हा होई कोण आपुला समजावा,
दाखवुनी विश्वास हात लांबवुन मैञीचा,
कपटी त्या वासनेची भुक वाढते,
पुरुषी सत्ता गाजविते राञंदिवसा,
निर्दयी माणुस म्हणवणार्या जनावरात
स्ञी मरते उठता-बसता...
Moregs