* प्रेमवेडा *

Started by कवी-गणेश साळुंखे, May 23, 2015, 08:02:15 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

* प्रेमवेडा *
ठोका या माझ्या ह्रदयाचा
तुझ्याचसाठी ग राणी धडधडला
जीव माझा तुझ्यावर मी लाविला
तु माञ मलाच वेडा ठरविला

ये ग ये राणी तु भेटायला
नाहीतर कसं करमेल या प्रेमवेड्याला
वाट तुझी बघुनी झालो रडवेला
पापणीत बंद केलं मी वादळाला

आता धीर नाही ग मनाला
सांग सावरु किती मी स्वताला
काहीच का ग वाटेना तुला
किती ञास झाला ग या जीवाला.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938

संदीपा

ये ग ये ग राणी
तुझ्यासाठी करतोय्‌
माझी विरहाची गाणी
येता पाऊस मोठ्ठा
जातील गाणी विरून!