आजही संपला दिवस तुझ्या आठवणीत....!

Started by Archana...!, May 23, 2015, 10:00:03 PM

Previous topic - Next topic

Archana...!

 ;)आजही संपला दिवस तुझ्या आठवणीत........!


रोजचचं routine तरी तुझी आठवण नव्याने येते...

काळजाचा ठोका चुकवते अन् ओठांवर हसू खुलवून जाते...

कामाचा व्याप एवढा की श्वास घ्यायला ही वेळ नाही....

पण तुझ्या आठवणींना तर वेळेचही भान नाही...

प्रत्येक वेळी घेउन जातात मला अनोळखी जगात...

पाय जरी जमीनीवर तरी मन असते वर ढगात....

चेहर्यावरचे भाव लपवणं किती असतं ते कठीण....

पण तेही झालयं आता माझं रोजचचं routine.... : ;)