* माझ्याच हाती *

Started by कवी-गणेश साळुंखे, May 24, 2015, 01:34:24 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

अस्ताला गेलेला सुर्य उगवणे
हे तर विधीलिखीतच आहे
पण मी जर गेलो निघुन एकदाचा
तर परत यायच की नाही
ते माझ्याच हाती आहे.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938