* मनातली भावना *

Started by कवी-गणेश साळुंखे, May 24, 2015, 01:50:28 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

मी कसं काय लिहावं
हे कुणी का ठरवावं
मला एकच कळतं
मनातल्या भावनेला कागदावर उतरावं.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938