* आता *

Started by कवी-गणेश साळुंखे, May 24, 2015, 01:57:16 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

ठरवुन केलेली लग्नही
आता टिकत नाही
अन आता कविताही
कोणाला समजत नाही.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938