.......चारोळ्या.........

Started by शितल, May 26, 2015, 01:32:20 PM

Previous topic - Next topic

शितल


पुरे झाला वनवास
आता उरे नाही आस
चव प्रेमाची ती कडू
ना रंग ना सुवास   !!!!!

शितल...