.......चारोळ्या.........

Started by शितल, May 26, 2015, 01:33:13 PM

Previous topic - Next topic

शितल

प्रेम प्रितीचा पाऊस
असा बहरत गेला
त्याच्याकडे पावसाळा
माझ्याकडे दुष्काळ केला  !!!!!

शितल...