.......चारोळ्या.........

Started by शितल, May 26, 2015, 01:34:04 PM

Previous topic - Next topic

शितल

किती शब्दाने कळतील
किती विस्तववार जळतील
आठवणी त्या तुझ्या
किती रे मला छळतील !!!!!

शितल...